लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रमुखी

Chandramukhi Latest news, मराठी बातम्या

Chandramukhi, Latest Marathi News

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' Chandramukhi हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
Read More
Chandramukhi : बाई गं...! ‘चंद्रमुखी’ची कॉमेडियन भारती सिंगलाही पडली भुरळ  - Marathi News | bharti singh is all praise for Amruta Khanvilkar and Addinath Kothare starrer Chandramukhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chandramukhi : बाई गं...! ‘चंद्रमुखी’ची कॉमेडियन भारती सिंगलाही पडली भुरळ 

Chandramukhi Marathi Movie : चाहतेच नाहीत तर सेलिब्रिटीही ‘चंद्रमुखी’ चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. यात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हिचाही समावेश आहे. भारती ‘चंद्रमुखी’चं कौतुक करताना थकत नाहीये. ...

Video: ...जेव्हा चंद्रमुखीच्या तालावर नाचतो दादूस; पाहा विनायक माळीचा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | marathi upcoming movie chandramukhi actress amruta khanvilkar and dadus aka vinayak mali dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ...जेव्हा चंद्रमुखीच्या तालावर नाचतो दादूस; पाहा विनायक माळीचा भन्नाट व्हिडीओ

Chandramukhi: 'चंद्रा' या गाण्यावर ताल धरायचा मोह विनायक माळीही अवरला नाही. त्यानेही थेट अमृताला गाठत तिच्यासोबत या गाण्यावर डान्स केला ...

जे बात!! मराठीतील ‘हे’ सिनेमे बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांना देणार टक्कर, यादी पाहा तर - Marathi News | these upcoming marathi films will fight with bollywood movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात!! मराठीतील ‘हे’ सिनेमे बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांना देणार टक्कर, यादी पाहा तर

Upcoming Marathi Movies : या शुक्रवारी प्रदर्शित ‘शेर शिवराज’ चांगली गर्दी खेचतोय. या चित्रपटानंतर अनेक दमदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ...

मृण्मयी देशपांडेने रोमँटिक अंदाजात नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Mrunmayi Deshpande Shared romantic post for husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयी देशपांडेने रोमँटिक अंदाजात नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Mrunmayee Deshpande: मृण्मयी देशपांडे बऱ्याचदा नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

रितेश देशमुखनं 'चंद्रमुखी'चं केलं कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh praised 'Chandramukhi', shared the post and said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखनं 'चंद्रमुखी'चं केलं कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखने 'चंद्रमुखी' (Chandramukhi Movie) चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Chandramukhi!! जिकडे तिकडे ‘चंद्रमुखी’चीच चर्चा, ट्रेलरमधील डायलॉगवर तर फिदा झालेत फॅन्स - Marathi News | Amruta Khanvilkar Addinath Kothare Marathi Movie Chandramukhi Trailer, fans comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिकडे तिकडे ‘चंद्रमुखी’चीच चर्चा, ट्रेलरमधील डायलॉगवर तर फिदा झालेत फॅन्स

Chandramukhi Trailer : आपल्या मोहमयी रूपांने व अदांनी घायाळ करणारी चंद्रा आणि ध्येयधुरंदर राजकारणी दौलतराव देशमाने यांच्या निर्मळ प्रेमकहाणीने सर्वांनाच वेड लावलं आहे. ही प्रेमकहाणी किती दमदार आहे, याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. ट्रेलरचा एक एक डायलॉग प् ...

मला अजिबात दुर्बुध्दी झालेली नाही...पण..., सोनाली कुलकर्णीची ‘चंद्रमुखी’साठी पोस्ट - Marathi News | Sonali Kulkarni Share a special post for Chandramukhi marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला अजिबात दुर्बुध्दी झालेली नाही...पण..., सोनाली कुलकर्णीची ‘चंद्रमुखी’साठी पोस्ट

Chandramukhi, Sonali Kulkarni : ‘चंद्रमुखी’ या प्रसाद ओक दिग्दर्शित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि आता मराठी चित्रपट आणि हिंदी सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या चित्रपटाच्या निमित्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

चंद्राला टक्कर देण्यासाठी येतीये दमयंती; 'चंद्रमुखी'मध्ये मृण्मयी देशपांडे साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi upcoming movie Chandramukhi actress Mrunmayee Deshpande play damayanti role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंद्राला टक्कर देण्यासाठी येतीये दमयंती; 'चंद्रमुखी'मध्ये मृण्मयी देशपांडे साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

Chandramukhi : आतापर्यंत 'चंद्रमुखी' या चित्रपटात केवळ चंद्रा आणि दैलतराव देशमाने यांची प्रेमकथा पाहायला मिळणार असंच प्रेक्षकांना वाटत होतं. मात्र, प्रत्यक्षात या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. ...