प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' Chandramukhi हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. Read More
Mahesh Tilekar : दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी फेसबुकवर थिएटरमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मराठी प्रेक्षक गेले कुठे ?, असा सवाल त्यांनी केला आहे. ...
Chandramukhi box office collection : ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असं प्रेक्षकांना झालं होतं. अखेर शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. ...
Myra vaikul: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी ताल धरला. विशेष म्हणजे या गाण्याचा एक ट्रेंड तयार झाला असून हा ट्रेंड चिमुकल्या मायरा वायकुळनेदेखील फॉलो केला आहे. ...
Chandramukhi : अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांचा ‘चंद्रमुखी’ हा मराठी चित्रपट आज प्रदर्शित झाला. तूर्तास या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. ...
Chandramukhi : यापूर्वी या चित्रपटातील ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. मात्र, आता सवाल जवाबचा फड रंगणार आहे. ...