किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून ११ फेब्रुवारीला महापालिकेच्या त्याच पायरीवर सोमय्यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे भाजपाचे नेते जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे. ...
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. अजित पवार यांनी आयुष्यभर फक्त पैसे काढून घेण्याचं आणि जमिनी लाटण्याचं काम केलं, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला ...
महाराष्ट्रात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या टोळीचे राज्य आहे की काय असे वाटू लागले आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ...
शुक्रवारी (दि.४) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत आपलीच सत्ता स्थापन होईल, काळजी करू नका, असा कानमंत्र सदस्यांना दिल्याची माहिती आहे. ...