कधीकधी राजकीय नेते एकमेकांवर व्यक्तिगत हल्लाबोल करतात, असाच एक शाब्दिक हल्ला रुपाली पाटील चाकणकरांवर झालाय. चंद्रकांत पाटलांनी वाईनविषयी बोलताना थेट रुपाली चाकणकरांच्या घरच्यांनाच मध्ये ओढलं. त्याचं झालं असं की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्यावरून काँग्रेसने राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये प्रेते नव्हती, गंगेत दिसली असे म्हणत पंतप्रधानांंवर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांत पा ...
दोनच दिवसांपूर्वी संजय राऊतांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं. यात त्यांनी सरकार पाडण्यासाठी आपल्यावर दवाब टाकला जातोय, असा गंभीर आरोप केला. आता संजय राऊतांचा हा आरोप ताजा असतानाच भाजपनं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवीन तारीख दिलीय ...
किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून ११ फेब्रुवारीला महापालिकेच्या त्याच पायरीवर सोमय्यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे भाजपाचे नेते जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे. ...