लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

...तर राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि जिंकूही - चंद्रकांत पाटील - Marathi News | ... So let's fight for the third seat of Rajya Sabha and win - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि जिंकूही - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : भाजप सहाव्या जागेवर आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  ...

Rohit Pawar : "गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं"; रोहित पवारांचा पाटलांना टोला - Marathi News | NCP Rohit Pawar Slams BJP Chandrakant Patil Over Supriya Sule statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं"; रोहित पवारांचा पाटलांना टोला

NCP Rohit Pawar Slams BJP Chandrakant Patil : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) केलेल्या वादग्रस्त टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Deepali Sayed : "वाढती महागाई, दरवाढ आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या" - Marathi News | Shivsena Deepali Sayed Slams BJP Chandrakant Patil Over supriya sule statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वाढती महागाई, दरवाढ आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या"

Shivsena Deepali Sayed Slams BJP Chandrakant Patil : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

चंद्रकांत पाटलांची नाही 'ती' तर भाजपचीच मानसिकता, खासदार प्रियंका चतुर्वेदींचे जोरदार टीकास्त्र - Marathi News | The mentality of BJP, not Chandrakant Patil, MP Priyanka Chaturvedi criticizes BJP for criticizing women | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चंद्रकांत पाटलांची नाही 'ती' तर भाजपचीच मानसिकता, खासदार प्रियंका चतुर्वेदींचे जोरदार टीकास्त्र

शिवसेनेच्या ह्दयात, वागण्यात हिंदुत्त्व आहे, मात्र भाजपचे हिंदुत्त्व हे राजकीय स्वार्थाचे आहे. याच हिंदुत्त्ववादाचा फायदा ते सत्तेसाठी घेतात. ...

एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या..., पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात बॅनरबाजी - Marathi News | Banner waving against Chandrakant Patil in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या..., पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात बॅनरबाजी

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत ...

'मसणात जा' म्हणणे केतकी चितळेसारखेच; काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा - Marathi News | Congress leader Sachin Sawant has also criticized Chandrakant Patil. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मसणात जा' म्हणणे केतकी चितळेसारखेच; काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.  ...

राष्ट्रवादीने जाळला चंद्रकांत पाटील यांचा पुतळा; घोषणा देत प्रतिमेला महिलांनी मारले जोडे - Marathi News | ncp burns statue of chandrakant patil shoe struck by the women announcing the image | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीने जाळला चंद्रकांत पाटील यांचा पुतळा; घोषणा देत प्रतिमेला महिलांनी मारले जोडे

गृहनिर्माण मंत्री ना.डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले.  ...

जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Whatever is immoral, it is done by Sanjay Raut; BJP Chandrakant Patil Criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे असा आरोप भाजपाने केला. ...