काल भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना सरकार आणण्यासाठीअडीच वर्षे प्लॅनिंग करत होतो, असं वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...
दोन अडीच वर्ष मी सरकार येणार म्हणत होतो, मी काय वेडा नव्हतो असं बोलायला. आम्ही सर्व प्लॅनिंगमध्ये होतो. ४० जणांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठीची यंत्रणा माझ्या मनात होत्या. असा दावा काल भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रम ...