लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा - Marathi News | Uddhav Thackeray PC: BJP's Chandrakant Patil should resign, otherwise...; Uddhav Thackeray's warning to Eknath Shinde on babri masjid shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना इशारा

भाजपा शिवसेनेवर अन्याय करत आहे, तो पहावला जात नाहीय म्हणून राजीनामा देणार आहे, असे नाटक मिंध्यांनी कल्याणमध्ये केले होते, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली. ...

पुणे लोकसभेसाठी NCP चा उमेदवार ठरला; मविआच्या बैठकीत निर्णय घेऊ, जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP candidate for Pune Lok Sabha; Let's take a decision in the Mavia meeting, Jayant Patal's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभेसाठी NCP चा उमेदवार ठरला; मविआच्या बैठकीत निर्णय घेऊ, जयंत पाटलांची प्रतिक्रिया

पाटील पुढे म्हणाले, कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणूकांमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष हा दर्जा पुन्हा सहज मिळवू... ...

Sanjay Raut: "तुम्ही भाजपच्या सत्तेतील गुलाम आहात हे जाहीर करा नाहीतर..."; संजय राऊतांचा राग अनावर - Marathi News | Sanjay Raut reaction on Chandrakant Patil Babri Mosque Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही भाजपच्या सत्तेतील गुलाम आहात हे जाहीर करा नाहीतर..."; संजय राऊतांचा राग अनावर

Eknath Shinde Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला, आता एकनाथ शिंदे काय करणार ते आम्हाला पाहायचंय! ...

Chandrakant Patil | बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | Chandrakant Patil said Plan to demolish Babri Masjid did not take place in Shiv Sena Bhavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही - चंद्रकांत पाटील

टेकड्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पालिकेचीच... ...

पालकमंत्र्यांची वेताळ टेकडीबाबत डबलढाेलकी; महापालिकेत समर्थन, शिष्टमंडळासमाेर स्थगितीची घाेषणा - Marathi News | Guardian Minister's chandrakant patil double-talk about Vetal Hill; Support in the Municipal Corporation, announcement of adjournment towards the delegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालकमंत्र्यांची वेताळ टेकडीबाबत डबलढाेलकी; महापालिकेत समर्थन, शिष्टमंडळासमाेर स्थगितीची घाेषणा

पालकमंत्री डबलढाेलकी वाजवत असल्याचे काहींनी खासगीत व्यक्त केले... ...

'बाबरी ज्यांनी पाडली ते कदापी शिवसैनिक नव्हते'; चंद्रकांत पाटलांनी सांगितला किस्सा - Marathi News | 'Those who toppled Babri were never Shiv Sainiks'; An anecdote told by Chandrakant Patal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाबरी ज्यांनी पाडली ते कदापी शिवसैनिक नव्हते'; चंद्रकांत पाटलांनी सांगितला किस्सा

ज्यावेळेला ढाचा पडला, तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं की, होय याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय ...

शनिवारवाडा परिसरातील बांधकाम नियमावलीत बदल करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही - Marathi News | To change the construction rules in Shaniwarwada area Testimony of Chandrakant Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाडा परिसरातील बांधकाम नियमावलीत बदल करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली ...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणं ढाेंगीपणा; चंद्रकांत पाटील - Marathi News | It is hypocrisy to say that Savarkar Hinduism is not acceptable Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणं ढाेंगीपणा; चंद्रकांत पाटील

राहुल गांधींनी स्वातंत्र्य युध्द तसेच लढणारे क्रांतीकारक आणि सावरकरांबद्दल अभ्यास केलेला नाही ...