लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

Maharashtra Politics: “बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री अन् ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का?”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut challenges cm eknath shinde over bjp chandrakant patil statement on babari row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री अन् ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का?”

Maharashtra News: हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण - Marathi News | NCP leader Eknath Khadse supported BJP Chandrakant Patil's statement of demolishing Babri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ...

'आमची श्रद्धा अयोध्येतील रामाशी अन् शेतकऱ्यांच्या घामाशी', CM शिंदेंची बांधावर पाहणी - Marathi News | 'Our faith is with Rama in Ayodhya and with the sweat of farmers', CM Shinde's inspection of the dam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमची श्रद्धा अयोध्येतील रामाशी अन् शेतकऱ्यांच्या घामाशी', CM शिंदेंची बांधावर पाहणी

अयोध्येत बाबरीचा ढाचा पाडली तेव्हा कदापी शिवसैनिक नव्हते, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते ...

चंद्रकांत पाटील म्हणाले, आता कोण जयंत पाटील ज्यांनी रामाचं नाव..., - Marathi News | Chandrakant Patil said now who is Jayant Patil who named Rama | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रकांत पाटील म्हणाले, आता कोण जयंत पाटील ज्यांनी रामाचं नाव...,

कोण जयंत पाटील ज्यांनी रामाचं नाव घेतल्यानंतर पाल पडल्यासारखं केलं ते आम्हाला रामा बद्दल काय शिकवणार ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मला फोन आला...; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा खुलासा - Marathi News | I received a call from Eknath Shinde, now I will call Uddhav Thackeray; Disclosure of Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला...; ठाकरेंच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा खुलासा

माझा ठराविक प्रश्न शिवसेना कुठे होती असा नव्हता तर संजय राऊत कुठे होते? असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा - Marathi News | Uddhav Thackeray PC: BJP's Chandrakant Patil should resign, otherwise...; Uddhav Thackeray's warning to Eknath Shinde on babri masjid shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना इशारा

भाजपा शिवसेनेवर अन्याय करत आहे, तो पहावला जात नाहीय म्हणून राजीनामा देणार आहे, असे नाटक मिंध्यांनी कल्याणमध्ये केले होते, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली. ...

पुणे लोकसभेसाठी NCP चा उमेदवार ठरला; मविआच्या बैठकीत निर्णय घेऊ, जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP candidate for Pune Lok Sabha; Let's take a decision in the Mavia meeting, Jayant Patal's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभेसाठी NCP चा उमेदवार ठरला; मविआच्या बैठकीत निर्णय घेऊ, जयंत पाटलांची प्रतिक्रिया

पाटील पुढे म्हणाले, कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणूकांमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष हा दर्जा पुन्हा सहज मिळवू... ...

Sanjay Raut: "तुम्ही भाजपच्या सत्तेतील गुलाम आहात हे जाहीर करा नाहीतर..."; संजय राऊतांचा राग अनावर - Marathi News | Sanjay Raut reaction on Chandrakant Patil Babri Mosque Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही भाजपच्या सत्तेतील गुलाम आहात हे जाहीर करा नाहीतर..."; संजय राऊतांचा राग अनावर

Eknath Shinde Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला, आता एकनाथ शिंदे काय करणार ते आम्हाला पाहायचंय! ...