राज्यात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. ...
राज्यातील ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. नियमानुसार त्यांना मदत देण्यात येईल, असे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगित ...
खामगाव: राज्य शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, खामगाव शहरातील हृदयस्थानी असलेल्या रस्त्यावरील मोठय़ा खड्ड्यांसह लहान खड्डेही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे शासनाची खड्डे मुक्तीची घोषणा फोल ठरत असल्याचे दिसून येते. ...
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. मात्र, तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. विविध रस्त्यांची ‘लोकमत टीम’ ने पाहणी केली असता हे वास्तव समोर आले. अनेक रस्त्यांवर अद्यापही मोठमोठे खड्डे अ ...
सावित्री पूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील पाच हजार पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ केले. या पुलांच्या दुरुस्तीसाठी चार हजार कोटींची गरज आहे. पहिल्या टप्प्यात हुडकोकडून १ हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे, अशी माह ...
ऐतिहासिक एशियाटीक लायब्ररीच्या छताचे दुस्तीचे काम पाच वर्षांपुर्वी करण्यात आले त्यानंतरही यावर्षी पुन्हा पावसाचे पाण्याची गळती झाली त्यामुळे हे काम करणा-या कंत्राटदारांची व संबधित अधिका-यांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत ...
राज्यातील ब्रिटिशकालीन व सुरक्षा मुदत संपलेल्या ४४४ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले आहे. या पुलांमध्ये संरचनात्मक दोष आढळून आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...