शेतकºयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडविण्या संदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवारच्या दौºयात निवेदन देऊन साकडे घालणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानचे जिल्हाध्यक्ष रमेश द ...
मला पक्षशिस्त शिकवण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. पक्षात ४० वर्षे घालवली असून पक्षशिस्त मला माहीत आहे. त्यानुसारच मी वागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत कुलगुरूंना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. ...
गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत आहे. हा पक्ष अनेक घटकांना उचकावण्याचा प्रयत्न करत आहे पण ते घटक उचकत नसल्यानेच शरद पवार यांना नैराश्य आल्याची टीका महसूल मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमव ...
पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे त्यांच्याकडील कृषी व फलोत्पादन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशी जाण्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविले. ...
देवाळे : लोकांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शेती व्यवसायाबरोबरच पर्यटनवाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच या व्हर्टिकल अॅडव्हेंचर पार्कची उभारणी केली आहे. या पार्कमुळे जिल्ह्यातील पर्यटनवाढीस चालना मिळणार असून, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आ ...
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करणार असल्याची घोषणा सार्वजानिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केली. ...