गडहिंग्लज : गेल्याच आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवसांत दोनवेळा गडहिंग्लजला येऊन गेले. एवढेच नव्हे, तर दुसºयावेळी त्यांनी आवर्जून जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे ...
सध्या माणसांकडे ब-यापैकी आर्थिक सुबत्ता आहे. या आर्थिक सुबत्तेला सांस्कृतिक उपक्रमांचीही जोड मिळायला हवी. संस्कारांची रुजवण करण्यासाठी सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे मुंबईत कोल्हापूर भवन आणि राजर्षी शाहू स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा ...
राज्यातील ४३ हजार गावातील १ कोटी २७ लाख शेतकरी खातेदारांना येत्या गुढीपाडव्यापर्यंत ऑनलाईन सातबारा देण्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. ...
प्रिय चंद्रकांतअप्पा, आपण बेळगावी जाऊन, कन्नड भाषेत गाणे म्हणून आलात, हे वाचून, ऐकून आमचा ऊर भरून आलाय. जे कुणालाही शक्य झाले नाही ते आपण केले, आपले कौतुक कोणत्या शब्दात करावे...? ...
कन्नड अभिमान गीत गाऊन कर्नाटकची स्तुती करणा-या महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न सीमाभागातील नागरिकांनी मंगळवारी केला. ...
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शेजारच्या कर्नाटकात जावून त्या राज्याचा उदो-उदो करीत आहेत. बेळगावचा सीमाप्रश्न माहिती असताना त्यांचे हे कृत्य म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेची काही देणे-घेणे नाही असेच आहे. यामुळे एकतर त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथ ...