मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ...
निकृष्ट दर्जाची बियाणे विकणाऱ्या कुही तालुक्यातील श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून ते केंद्र बंद आहे, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...
मुंबईतील कोळीवाडे, गावठाणे यांच्यासह सरकारने लीज वर दिलेल्या जागेवरील गृहनिर्माण सोसायट्या, इमान जमिनी आणि देवस्थाने भोगवटादार वर्ग एक करण्यात येईल, अशी घोषणा आज विधानसभेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ...