राज्यात दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये राबवायच्या योजनांचा आढावा घेणाºया मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. ...
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...
गोलाणी मार्केट येथे महाराष्ट्र राज्य को. ऑप बॅक मर्यादित, मुंबई च्या ४९ व्या जळगाव येथील नवीन शाखेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकात पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...