लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
चंदकांत पाटील यांनी देखील आम्ही बारामती जिंकून दाखवू असं वक्तव्य केलं होतं. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निशाणा साधला आहे. ...
कोथरूडमधून उमेदवारीची माळ प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गळ्यात पडली असल्याने दोन्ही नेत्यांना आपली महत्त्वकांक्षेला तूर्तास तरी आवर घालावी लागणार आहे. तर बापट यांच्या मतदार संघातून महापौर मुक्ती टिळक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. ...
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक देखील 21 आँक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. ...