लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

Maharashtra Election2019 : गडकरींचा पुतळा पाडला तेव्हा भाजप काय करत होता? - Marathi News | Maharashtra Election2019 : What was the BJP doing when Gadkari's statue was demolished? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election2019 : गडकरींचा पुतळा पाडला तेव्हा भाजप काय करत होता?

''मंत्रिपद मिळाल्यानंतर काम करालच; पण त्या कामांची नांदी ‘गडकरींचा पुतळा बसवून करा...'' ...

Maharashtra Assembly Election 2019 : 'चंपा'ची 'चंपी करणार, पुण्यात राज ठाकरेंचा भाजपाला 'मनसे' टोला - Marathi News | Chandrakant Patil also topped by Raj Thackeray with name of champa in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Assembly Election 2019 : 'चंपा'ची 'चंपी करणार, पुण्यात राज ठाकरेंचा भाजपाला 'मनसे' टोला

पुणेकर नाव ठेवण्यात लई पटाईत आहेत, असे म्हणत चंपा म्हणून चंद्रकात पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. ...

Maharashtra Election 2019 : विकासाचा अजेंडा हेच भाजपचे बलस्थान : रावसाहेब दानवे  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Development focus main power of bjp : Raosaheb danve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : विकासाचा अजेंडा हेच भाजपचे बलस्थान : रावसाहेब दानवे 

काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक नकारात्मक राजकारणामध्ये अडून पडले .. ...

ज्यांना खड्डे बुजविता आले नाहीत, ते आमचे राजकारण काय संपविणार? - Marathi News | Those who could not dig the pits, what will end our politics? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ज्यांना खड्डे बुजविता आले नाहीत, ते आमचे राजकारण काय संपविणार?

‘लोकमत’शी बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ज्यांना रस्त्यावरचे खड्डे बुजविता आले नाहीत, ते विधानसभेनंतर शरद पवारांचे राजकारण संपणार, असे भाकित करीत आहेत. ...

Maharashtra Election 2019 : सोईचे राजकारण थांबवा, अन्यथा दरवाजे बंद - चंद्रकांत पाटील - Marathi News | Maharashtra Election 2019: Stop the politics of comfort, otherwise the doors will be closed - Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : सोईचे राजकारण थांबवा, अन्यथा दरवाजे बंद - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते, महापालिकेतील ताराराणी आघाडी, भाजप नगरसेवक यांचा मेळावा शुक्रवारी लोणार वसाहतीतील एक हॉलमध्ये पार पडला, त्यावेळी पाटील यांनी मंडलिक यांच्यासह शिवसेनेला इशारा दिला. ...

Maharashtra Election 2019 : पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही : चंद्रकांत पाटील - Marathi News | Maharashtra Election 2019: Pawar, you did not know Patil: Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही : चंद्रकांत पाटील

‘कोल्हापूर उत्तर’मधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. ...

शरद पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही - : चंद्रकांत पाटील - Marathi News | Sharad Pawar, you did not know Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही - : चंद्रकांत पाटील

चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो, हे समजतही नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पवार यांच्यावर हल्लाबोल केला. ...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांचा शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना इशारा - Marathi News | Chandrakant Patil MP Sanjay Mandlik warns | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांचा शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना इशारा

खासदार संजय मंडलिक यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी युतीधर्म पाळावा आणि भाजपसोबत रहावे, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिला. ...