लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

रश्मी ठाकरे खूप कर्तृत्ववान; मी कौतुकही केलं पण....; चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has said that such criticism was not expected from the editor of the match, Rashmi Thackeray mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी ठाकरे खूप कर्तृत्ववान; मी कौतुकही केलं पण....; चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा

आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहोत असं सांगत शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. ...

'बैठकीत एकही प्रस्ताव मान्य नाही, मराठा तरुणांना वाऱ्यावर सोडलं' - Marathi News | 'No proposal is acceptable at the meeting, Maratha youth with ajit pawar, chandrakant patil says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बैठकीत एकही प्रस्ताव मान्य नाही, मराठा तरुणांना वाऱ्यावर सोडलं'

राज्य सरकार हे मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ देण्यास आणि ते सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यास बांधिल आहे. ...

रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर - Marathi News | Rohit Pawar defends Aditya Thackeray; gave the answer to Ashish Shelar and Chandrakant Patil pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली असून त्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. ...

...तर तो हिंदूंच्याच हातून मार खाईल; शिवसेनेचा भाजपावर निशाणा  - Marathi News | Shiv Sena targets BJP Leader Chandrakant Patil over change the name Aurangabaad to Sambhaji Nagar pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर तो हिंदूंच्याच हातून मार खाईल; शिवसेनेचा भाजपावर निशाणा 

Shiv Sena: पाच वर्षे महाराष्ट्रात तुमचेच सरकार होते, केंद्रातही तुम्हीच आहात. मग पाच वर्षांत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ का करू शकला नाहीत? ...

राष्ट्रवादी भाजपची खुन्नस काढतेय; चंद्रकांत पाटलांचा आरोप - Marathi News | NCP is killing BJP; Chandrakant Dada Patil charged; Our blood relationship with Shiv Sena | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रवादी भाजपची खुन्नस काढतेय; चंद्रकांत पाटलांचा आरोप

भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते आहे. सध्याचे सरकार चालवणा-या राष्ट्रवादीला मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. राष्ट्रवादी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती खुन्नस काढत आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. ...

बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करा : चंद्रकांत पाटील - Marathi News | Chandrakant Patil criticized Shiv Sena over Hindutva issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करा : चंद्रकांत पाटील

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. ...

भाजपामधील 'उद्धव'ही पक्षावर नाराज, थेट मोदींकडे तक्रार करणार! - Marathi News | nashik bjp uddhav nimse complaint against party leaders to modi and fadnavis SSS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपामधील 'उद्धव'ही पक्षावर नाराज, थेट मोदींकडे तक्रार करणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच सरसंघचालक मोहन भागवत या सर्वांकडे यासंदर्भात लेखी तक्रार करणार असल्याचे 'उद्धव' म्हणाले. ...

लंडनच्या रस्त्यावर "भारत माता की जय" चा जयघोष करणाऱ्या देशभक्त जयेश शहा यांचा गौरव - Marathi News | Jayesh Shah, who was shouting "Bharat Mata Ki Jai" on the streets of London, was recently honored in Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लंडनच्या रस्त्यावर "भारत माता की जय" चा जयघोष करणाऱ्या देशभक्त जयेश शहा यांचा गौरव

मुंबई भाजपाचे सरचिटणीस अमरजित मिश्रा यांनी लंडनमधील जयेश शहा यांचे राष्ट्रभक्ती विषयी ओळख करून दिली.  ...