राज्याच्या भल्याच्या दृष्टीने विरोधी पक्षाने विधायक टीका करण्यावर भर द्यायला हवा असा चिमटाही रोहित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काढला आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार आहे. आता मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून ठरणार आहे. ...
रुग्णालयांना महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेव्यतिरिक्त प्रतिदिन, प्रति बेड अशा निश्चित रकमेची शासनातर्फे थेट हमी देणे गरजेचे आहे अशी मागणीही चंद्रकांत पाटलांनी पत्रातून केली आहे. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व एमआयएमचे खासदार इम्तिहाज जलील हे मंदिर व मशीद उघडण्यासाठी हातात हात घालून काम करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (दि. २८) पत्रकारांशी बोलताना केली. ...