लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

मुश्रीफ यांना भाजपची ऑफर नव्हती, त्यांनी ड्रामा बंद करावा; चंद्रकांत पाटलांचा खुलासा - Marathi News | Mushrif did not have the BJP's offer, he should stop the drama; Revealed by Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुश्रीफ यांना भाजपची ऑफर नव्हती, त्यांनी ड्रामा बंद करावा; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात कुणालाही त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही ...

माझं नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफ यांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has criticized NCP leader Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माझं नाव घेतल्याशिवाय हसन मुश्रीफ यांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटलांची टीका

हसन मुश्रीफ यांच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'किरीट सोमैयांच्या C.A.च्या पदवीवरच मला शंका, 100 कोटींचा दावा ठोकणार' - Marathi News | 'I doubt Kirit Somaiya's C.A. degree will claim Rs 100 crore', hasan mushriff | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'किरीट सोमैयांच्या C.A.च्या पदवीवरच मला शंका, 100 कोटींचा दावा ठोकणार'

किरीट सोमैय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रिफ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आणि जावयांवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून मला तर सोमैय्यांच्या सीए पदवीवरच शंका येतेय, असा टोला मुश्रिफ यांनी लगावला. ...

चार दिवस, चार मोठे दौरे; किरीट सोमय्या कोणाकोणाचा 'कार्यक्रम' करणार? - Marathi News | bjp leader kirit somaiya to to 4 inspection visits in next 11 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार दिवस, चार मोठे दौरे; किरीट सोमय्या कोणाकोणाचा 'कार्यक्रम' करणार?

मुंबई पोलिसांनी कार्यालयात डांबल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप; भाजप नेते संतप्त ...

“नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर’’, चंद्रकांत पाटील यांचा संतप्त सवाल  - Marathi News | "Kirit Somaiya is a terrorist, rapist or robber to be kept in Incarceration", angry question of Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर’’, चंद्रकांत पाटील यांचा संतप्त सवाल

Chandrakant Patil, Kirit Somaiya News: मुंबईत किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानी शेकडो पोलिसांना बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाकडून या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

चंद्रकांतदादांची मुदतही संपली; सगळे आलबेल - खासदार संजय राऊत - Marathi News | Chandrakant Dada time period expired says MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांतदादांची मुदतही संपली; सगळे आलबेल - खासदार संजय राऊत

मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर कोणाला उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या; पण सरकारमध्ये सगळे काही आलबेल आहे, आणखी तीन वर्षे सरकार टिकणारच, अशी प्रतिक्रिया खा.राऊत यांनी दिली. वर्षा बंगल्यावर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा केली. ...

'चंद्रकांत पाटील अन् रावसाहेब दानवेच शिवसेनेत येण्याची शक्यता' - Marathi News | 'Chandrakant Patil and Raosaheb Danvech are likely to join Shiv Sena', jayant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चंद्रकांत पाटील अन् रावसाहेब दानवेच शिवसेनेत येण्याची शक्यता'

चंद्रकात पाटील आणि रावसाहेब दानवे पाटील हे कदाचित भाजप पक्ष सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता असेल. अलिकडेच शिवसेनेत काही गडबड चालू होती, काही नेते शिवसेनेत येत असल्याचं समजतयं. ...

चंद्रकांत पाटलांना कदाचित केंद्रात मंत्री करणार असतील; अजित पवारांचा टोला - Marathi News | Chandrakant Patil may be made a minister at the Center; Ajit Pawar's Tola | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रकांत पाटलांना कदाचित केंद्रात मंत्री करणार असतील; अजित पवारांचा टोला

एका कार्यक्रमामध्ये 'मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या तीन-चार दिवसांत काय ते तुम्हाला दिसून येईल,' असे वक्तव्य पाटलांनी केले होते. ...