Sanjay Raut : पीएमसी बॅंक घोटाळ्यातले पैसे राऊत कुटुंबाला प्राप्त झाले असा आरोप करणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोर्टात खेचण्याची तयारी संजय राऊत यांनी केली. ...
राज्यात मिनी विधानसभेच्या म्हणजेच जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल आज जाहीर झाले. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले तर या निवडणुकीत काही नेत्यांना धक्का बसलाय. असाच एक निकाल धुळ्यात लागला. धुळे जिल्ह्यातील लामक जिल्हा पर ...
Chandrakant Patil : महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे", अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ...
साताऱ्याचे खासदार उदयनराजे आपल्या हटके अदांसाठी आणि खास करुन प्रतिक्रियांसाठी फेमस आहेत. उदयनराजेना एका पत्रकारानं चंद्रकांत पाटील-संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला आणि मग उदयनराजेंनी त्या पत्रकाराची फिरकीच घेतली.. असं काय केलं उदयनराजेंनी, साताऱ ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केल ...
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...
पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तेथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?, असे म्हणत राऊत यांनी पाटील यांना सुनावले. ...