दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलेला असताना आता त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढचं पाऊल टाकत या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. ...
अडीच वर्ष पूर्ण झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून घालवण्याचं काम सुरू, यामुळेच संजय राऊतांकडूनकडून मातोश्रीचा पाया डळमळीत करण्याचं काम, सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करता येणार नाही हे राष्ट्रवादीला कळून चुकलं, संजय राऊत मुख्यमंत्री झाले ...
जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर थुंकत असेल तर मला वाटतं मी फारच सौम्य भाषा वापरली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? ...
राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती. ...
Sanjay Raut News: संजय राऊत यांनी Kirit Somaiya यांना लक्ष्य केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाने अनेक नेते सोमय्यांना पाठिंबा देण्यासाठी समोर आले होते. त्यावरून आता संजय राऊत यांनी Chandrakant Patil यांच्यासह BJPच्या न ...