दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या आई-वडिलांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर येऊन संपूर्ण माहिती दिली. दिशा सालियनच्या आत्महत्येवरुन सुरू असलेलं राजकारण थांबवावं आणि आम्हालाही जगू द्यावं, अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. ...
दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलेला असताना आता त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढचं पाऊल टाकत या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. ...
जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर थुंकत असेल तर मला वाटतं मी फारच सौम्य भाषा वापरली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? ...