लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News, मराठी बातम्या

Chandrakant patil, Latest Marathi News

Kolhapur ZP Election: काँग्रेस सोडून कोणाशीही युती : चंद्रकांत पाटील - Marathi News | Kolhapur ZP Election No alliance with anyone except Congress says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election: काँग्रेस सोडून कोणाशीही युती : चंद्रकांत पाटील

भविष्यवेत्त्याची गरज नाही ...

शरद पवार गटात प्रवेश केलेले समरजित घाटगे महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीला आले, मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.. - Marathi News | Samarjit Ghatge entry into the BJP is merely a formality Chandrakant Patil clarifies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेश ही केवळ औपचारिकता, चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती

घाटगेंचे उमेदवार ‘कमळ’ चिन्ह घेणार ...

“आधीपासूनच सांगतोय, मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच दिवशी…”; भाजपा नेत्यांचे मोठे विधान - Marathi News | bmc election result 2026 bjp chandrakant patil reaction over thackeray brother winning percentage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आधीपासूनच सांगतोय, मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच दिवशी…”; भाजपा नेत्यांचे मोठे विधान

BMC Mumbai Municipal Election Result 2026: मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही फायदा झालेला पाहायला मिळालेला नाही. भाजपाने जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली आहे. ...

पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकाचे निकाल येताच भाजपाची महत्त्वाची बैठक, 'जिल्हा परिषद'साठी ठरणार रणनीती - Marathi News | Pune, Pimpri Chinchwad Municipal Corporation results: BJP holds important meeting, strategy to be decided for 'Zilla Parishad' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकाचे निकाल येताच भाजपाची महत्त्वाची बैठक, 'जिल्हा परिषद'साठी ठरणार रणनीती

BJP Pune Politics: महापालिकांचे निकाल जाहीर होत असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होत आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत असून, यात पुणे जिल्हा परिषदेचाही समावेश आहे.  ...

‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा  - Marathi News | Municipal Election : '...Except for one municipal corporation, the Mahayuti will win 28 out of 29 municipal corporations', Chandrakant Patil's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 

Municipal Election : राज्यात मतदान होत असलेल्या २९ पैकी २८ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...

मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला - Marathi News | BMC Election - How many seats will Uddhav Thackeray Sena and Raj Thackeray MNS get in Mumbai?; BJP leader Chandrakant Patil directly revealed the numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला

भाजपा आणि शिंदेसेना महायुतीला मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी आव्हान दिले आहे ...

'तो किती सुसंस्कृत नेता हे आता कळलं असेल', घायवळला शोधायला बालवडकरची मदत घ्या - चंद्रकांत पाटील - Marathi News | 'Now you know how cultured a leader he is', seek Balwadkar's help to find Ghaywal - Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तो किती सुसंस्कृत नेता हे आता कळलं असेल', घायवळला शोधायला बालवडकरची मदत घ्या - चंद्रकांत पाटील

आता लक्षात आला असेल की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल बालवडकर यांचे तिकीट का कापले? ...

PMC Election 2026: पुणे महापालिकेत सत्ता येणारच नाही; घोषणांचा काय उपयोग? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Marathi News | PMC Election 2026: There will be no power in Pune Municipal Corporation; What is the use of slogans? Chandrakant Patil attacks Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत सत्ता येणारच नाही; घोषणांचा काय उपयोग? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

- ९९ रुपयांत वीज देण्याची घोषणा झाली, नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीएमएल आणि मेट्रो मोफत करण्याबाबतही दादांनी नेमकं काय म्हणायचं आहे, हे माध्यमांनी एकदा स्पष्टपणे विचारावं. ...