अखेरीस मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यातील विरोधीपक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...
राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचामुळे गेले २0/२२ दिवस पाटील मुंबईतच होते. त्यांना भेटण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती; त्यामुळे त्यांनी बुधवारी भाजपच्या जिल्हा कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनीही आपल्या भावना मोकळेपणान ...
मोहोळ हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातच त्यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. अर्थात मोहोळ यांच्या प्रमोशनमुळे मेधा कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास आणखी खडतर होण्याची शक्यता आहे. ...