मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
Chandrakant Patil Latest News, मराठी बातम्या FOLLOW Chandrakant patil, Latest Marathi News
मुंबई भाजपाचे सरचिटणीस अमरजित मिश्रा यांनी लंडनमधील जयेश शहा यांचे राष्ट्रभक्ती विषयी ओळख करून दिली. ...
देवेंद्र फडणवीस, अजित पवारांंच्या शपथविधीचं रहस्य अखेर रहस्यच राहिलं ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वसाधारण सभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही असा आदेश काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आदेश दिला होता. मात्र, बुधवारी झालेल्या सभेत गोंधळाचा फायदा घेत सहा विषयांच्या उपसूचना घुसडल्या. ...
भाजपचे नेते सत्तास्थापनेची स्वप्न दाखवत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र शिवसेनेने भाजपचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणूनच त्यांच्याविरुद्ध लढा देण्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये पोहचविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद के ...
महाविकास आघाडीच सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले असून, त्यांचे प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारे असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले. ...
शरद पवार यांचा पाटील यांना टोला ...
Sharad Pawar: माझं वय ८० वर्षांचं तरी विचार करण्याची प्रक्रिया ८० वर्षांपर्यंत गेली नाही. ५२ वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत वयाच्या २६व्या वर्षी प्रथम निवडून आलो. ...
Sharad Pawar: या पन्नास वर्षांच्या काळात अनेक गोष्टी होऊन गेल्या. कधी सत्तेत, कधी विरोधक म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मला मिळाली. ...