लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News, मराठी बातम्या

Chandrakant patil, Latest Marathi News

West Bengal Election Result 2021 : "म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा झाला पराभव, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं नेमकं कारण  - Marathi News | West Bengal Election Result 2021 : "So BJP lost in West Bengal, Chandrakant Patil said the exact reason | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021 : "म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा झाला पराभव, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं नेमकं कारण 

West Bengal Election Result 2021 : अनेक राजकीय तज्ज्ञ आणि एक्झिट पोलचे अंदाज चुकवत तृणमूल काँग्रेसने दोनशेहून अधिका जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला १०० च्या आतच समाधान मानावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. ...

सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | Everything will be pushed to the center, then what will you do ?, Chandrakant Patil's question to the Chief Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Chandrakant Patil : केंद्राने राज्य सरकारांना लसीची थेट खरेदी करण्याची परवानगी दिली असताना त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या मागे लपण्याची गरज नव्हती, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ...

Hasan Mushrif V/S chandrakant patil : चंद्रकांत पाटील यांनी दावा दाखल करावाच : मुश्रीफ यांचे आव्हान - Marathi News | Chandrakant Patil has to file a suit against him, Hasan Mushrif's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hasan Mushrif V/S chandrakant patil : चंद्रकांत पाटील यांनी दावा दाखल करावाच : मुश्रीफ यांचे आव्हान

Hasan Mushrif V/S chandrakant patil kolhapur : भाजपच्या सांगण्यावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केल्याचा आरोप आपण केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंभर कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल ...

माजी गृहमंत्री यांच्या सीबीआय विषयीच्या आरोपांबाबत भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल - Marathi News | The BJP will file a contempt petition in the high court against the former home minister's allegations against the CBI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी गृहमंत्री यांच्या सीबीआय विषयीच्या आरोपांबाबत भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा ...

पुणेकरांनो काळजी घ्या, आपल्याला कोरोना विरोधातील मॅच जिंकायची आहे: हरभजन सिंग - Marathi News | Take care Punekar, you want to win the match against Corona: Harbhajan Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो काळजी घ्या, आपल्याला कोरोना विरोधातील मॅच जिंकायची आहे: हरभजन सिंग

फिरत्या कोरोना चाचणी व्हॅन चे उद्घाटन  ...

"काही जण सुपात तर काही जात्यात.."; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा  - Marathi News | Chandrakant Patil targets ministers in Thackeray government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"काही जण सुपात तर काही जात्यात.."; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा 

"काही काळजी करु नका, परमेश्वर सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करतो.." अशा शब्दात मार्मिक टिपण्णी देखील चंद्रकांत पाटलांनी केली आहे.  ...

'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? मुख्यमंत्र्यांचा खास शिलेदार गोत्यात येण्याची शक्यता - Marathi News | cbi should question anil parab says bjp leader chandrakant patil after anil deshmukh in trouble | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? मुख्यमंत्र्यांचा खास शिलेदार गोत्यात येण्याची शक्यता

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याची सीबीआयकडून लवकरच चौकशी होण्याची शक्यता ...

भ्रमातून बाहेर या आणि जनतेकडे लक्ष द्या; भाजपचं नाना पटोलेंना आवाहन - Marathi News | bjp leader keshav upadhye slams nana patole over comment on chandrakant patil rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भ्रमातून बाहेर या आणि जनतेकडे लक्ष द्या; भाजपचं नाना पटोलेंना आवाहन

नाना पटोले यांनी यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती टीका ...