लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News, मराठी बातम्या

Chandrakant patil, Latest Marathi News

भविष्यात भाजप - मनसे युती होऊ शकते? फक्त सहकाऱ्यांच्या होकाराची प्रतीक्षा... - Marathi News | Can BJP-MNS alliance be formed in future? Just waiting for a colleague to say yes ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात भाजप - मनसे युती होऊ शकते? फक्त सहकाऱ्यांच्या होकाराची प्रतीक्षा...

चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य ...

पुण्यातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला चंद्रकांत पाटलांचा पाठिंबा; म्हणाले मी स्वतः करणार नेतृत्व... - Marathi News | Chandrakant Patil's support to the traders' movement in Pune; Said I will lead myself ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला चंद्रकांत पाटलांचा पाठिंबा; म्हणाले मी स्वतः करणार नेतृत्व...

पुण्यातील व्यापाऱ्यांकडून विविध ठिकाणी येत्या ३ ऑगस्टला दुपारी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. ...

" अजित पवारांसारखा वेळ पाळणारा अन् दिलेल्या शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही, पण... " ; चंद्रकांत पाटलांचा टोला  - Marathi News | "There is no other person like Ajit Pawar who keeps his time and lives up to his word, but ..."; Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" अजित पवारांसारखा वेळ पाळणारा अन् दिलेल्या शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही, पण... " ; चंद्रकांत पाटलांचा टोला 

प्रत्येक विषयातच त्यावेळची वेळ मारून नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने सुरु आहे. ...

Kolhapur: 'पूरग्रस्तांचं कर्ज माफ करून त्यांना तातडीची मदत जाहीर करा' - Marathi News | devendra fadnavis address media in kolhapur and demand loan waiver of flood affected area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'पूरग्रस्तांचं कर्ज माफ करून त्यांना तातडीची मदत जाहीर करा'

Kolhapur flood: आपत्ती आल्यानंतर एक काळ महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये रिस्टोरेशन करावं लागतं, त्यावेळी तात्काळ मदत आवश्यक असते. ...

...अन् ठाकरे-फडणवीसांची कोल्हापुरात भेट झाली; आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इनसाईड स्टोरी - Marathi News | cm uddhav thackeray bjp leader devendra fadnavis meets in flood affected kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् ठाकरे-फडणवीसांची कोल्हापुरात भेट झाली; आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इनसाईड स्टोरी

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी कोल्हापुरात; शाहपुरीतील चौकात दोघांची भेट ...

भाजप-मनसेचं सूत जुळणार का?; 'त्या' भूमिकांचा दाखला देत राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | mns chief Raj Thackeray clears his stand about alliance with bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप-मनसेचं सूत जुळणार का?; 'त्या' भूमिकांचा दाखला देत राज ठाकरे स्पष्टच बोलले

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेची आणि कौतुकाचीही करून दिली आठवण ...

Corporation Election:'नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, भाजपासोबत युती नाही' - Marathi News | 'MNS will fight on its own in Nashik, no alliance with BJP', says sandeep deshpande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Corporation Election:'नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, भाजपासोबत युती नाही'

Nashik Corporation Election: अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे नाशिकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ...

राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली 'त्या' मुलाखतीची लिंक; भाजप-मनसेची लिंक जुळणार? - Marathi News | mns chief Raj Thackeray sent link of an interview to bjp leader chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली 'त्या' मुलाखतीची लिंक; भाजप-मनसेची लिंक जुळणार?

राज्यात भाजपला मिळणार नवा भिडू; भाजप-मनसेच्या युतीची जोरदार चर्चा ...