लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News, मराठी बातम्या

Chandrakant patil, Latest Marathi News

चंद्रकांत पाटील म्हणाले, पवारांचा आजवरचा राजकीय इतिहास हा खोटं बोलण्याचाच...! - Marathi News | sharad pawar political history is a lie said chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रकांत पाटील म्हणाले, पवारांचा आजवरचा राजकीय इतिहास हा खोटं बोलण्याचाच...!

मोदी आणि पवारांचं नेमकं काय बोलणं झालं हे सांगण्या इतपत मी मोठा नेता नाही... ...

'सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत कोण जाणार, याचीच चढाओढ चाललीय' - Marathi News | 'Who will go out with the BJP after leaving the government?, chandrakant patil on mahavikas aghadi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत कोण जाणार, याचीच चढाओढ चाललीय'

नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्यात झालेली चर्चा आपल्याला कळनेच अवघड आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार-मोदी भेटीवर भाष्य करण्याचे टाळले. ...

Chandrakant Patil : "ठाकरे सरकारकडून सत्तेचा गैरवापर, नारायण राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत" - Marathi News | Chandrakant Patil commented over Narayan rane, Nitesh Rane and Uddhav thackeray government issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे सरकारकडून सत्तेचा गैरवापर, नारायण राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत"

"नारायण राणे यांना नोटीस पाठवणे हा हस्यास्पद प्रकार. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं, अशीच परंपरा सुरु झाली आहे.” ...

रोहिणी खडसे यांच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा - Marathi News | Crime Case against seven people in Rohini Khadse car attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोहिणी खडसे यांच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

Rohini Khadse attack : मुक्ताईनगर: शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चौघांचा समावेश  ...

... तर राष्ट्रपती राजवटही लागू केली जाऊ शकते; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान - Marathi News | so presidential rule can also be applied Chandrakant Patils big statement governor bhagat singh koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर राष्ट्रपती राजवटही लागू केली जाऊ शकते; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

राज्यपालांच्या अधिकारांबाबत बोलू शकत नाही, उलटसुलट बोलण्याचा अधिकार महाविकास आघाडीचा, पाटील यांचं वक्तव्य. ...

ST Strike: 'एसटी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगा' - Marathi News | Explain to the ST staff, not at all | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: 'एसटी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगा'

चंद्रकांत पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या परखडपणाचा अभिमान आहे. पण त्यांनी... ...

'अधिवेशन कमी कालावधीत उरकणं ही लोकशाहीची पायमल्ली' - Marathi News | 'Assembly Sesson of maharashtra vidhansabha Concluding the convention in a short time is a step towards democracy', chandrakant patil on MVA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अधिवेशन कमी कालावधीत उरकणं ही लोकशाहीची पायमल्ली'

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या कमी कालावधीवरुन महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. तसेच, अधिवेशनात परीक्षा आणि भरती घोटाळ्यावरुनही आम्ही सरकारला धारेवर धरणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ...

'अमित शहांचा अजित पवारांवर विश्वास, म्हणूनच गृहमंत्री पुण्यात त्यांच्या सूटमध्ये थांबले' - Marathi News | 'Ajit Pawar has faith in Amit Shah, that's why Home Minister stayed in suit', amol mitakari on chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अमित शहांचा अजित पवारांवर विश्वास, म्हणूनच गृहमंत्री पुण्यात त्यांच्या सूटमध्ये थांबले'

उपमुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, म्हणूनच ते अजित पवारांकडे चार्ज देत नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यासंदर्भात मिटकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता ...