ले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका महिलेकडून दंगलीचा आढावा घेतला. तेव्हा त्यांना शिवसैनिकांनी शहर वाचविल्याचे त्या महिलेने सांगितले. यानंतर जोशी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना झापल्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी द ...
एवढेच नव्हे तर दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आम्हीच रुग्णालयात दाखल केले, असा दावा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला. ...
महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर मंगळवारी शहरातील शिक्षण क्षेत्रातील काही सेवानिवृत्त महिलांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खा.चंद्रकांत खैरे आणि महापौर नंदकुमार घोडेले यांना शहरातील कचरापुराण केव्हा संपणार याप्रकरणी जाब विचारला. ...
देशातील एकूण राजकारण पाहता येत्या डिसेंबर महिन्यात दोन्ही निवडणुका होतील, असे बोलले जात आहे; परंतु माझे मत तसे नाही. माध्यमातही निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याबाबत वृत्त येत आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची तयारी पाहण्याच्या अनुषंगाने दोन दिवस मराठवाड्यातील ...
औरंगाबाद लोकसभेसाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ...
स्मार्ट सिटी योजनेत बससेवा सुरू करण्यास अक्षम्य विलंब होत असल्याने मंगळवारी महापालिकेने तातडीने एस.टी. महामंडळाच्या तीन बसेस घेऊन शहर बससेवा सुरू केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शहर बसचे उद्घाटन सायंकाळी टी.व्ही. सेंटर चौकात करण्यात आ ...