अविश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मतदानात भाग घेण्याबाबत तयार केला गेलेला व्हीप भाजपा संसदीय पक्षाच्या कार्यालयात टाईप करून घेण्याची दोन खासदारांची चूक पक्षाला भोवली ...
खैरे जिल्ह्याचे नेते असताना त्यांना एक गायरान जमीन शोधून तेथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आलेला नाही. मी ५० कि़मी. लांबवरून शहरातील कचरा नेण्यास तयार असताना पालिकेवर दबाव आणून कचऱ्याची वाहने शहरातच रोखली जातात. हा सगळा प्रकार राजकीय श्रेयासाठी सुरू ...
देशातील १८६ आस्थापनेवरील ९० लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कर्मचारी निवृत्ती योजना-९५ (ईपीएस) नुसार पेन्शन देण्यात येते. हे पेन्शन अवघे ५०० ते २२५० रुपयांपर्यंत आहे. या पैशांमध्ये सेवानिवृत्तांचा खर्चही भागणे शक्य नाही. या पेन्शनर्सच्या न्यायासाठी संस ...
या पेन्शनर्सच्या न्यायासाठी संसदेत विषय मांडून न्याय द्या, या मागणीसाठी पेन्शनर्स संघटनेतर्फे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी आज धरणे आंदोलन केले. ...
शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आणि भाजपचे पूर्व मतदारसंघातील आ. अतुल सावे यांच्यात मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. युती असताना एकत्रित नांदणाऱ्या या दोन्ही लोकप्रतिनिधींमधील हे द्वंद्व कशामुळे ...
११ व १२ मे रोजी झालेल्या दंगलीमध्ये हिंदूंना वाचविण्याचे काम शिवसैनिकांनी केले. शनिवारी सकाळी पोलिसांची अधिक कुमक दाखल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल सावे घटनास्थळी आले. ...