मराठा मोर्चांच्या वेळी हर्षवर्धन जाधव यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास आपल्यावर शिवसेना नेत्यांकडून प्रतिबंध लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते राज्य पातळीवर चर्चेत आले होते. ...
औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. औरंगाबादमध्ये आयोजित आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबद्दल अजब दावा केला आहे. ...