लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire Latest News

Chandrakant khaire, Latest Marathi News

“कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”; चंद्रकांत खैरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद - Marathi News | thackeray group senior leader chandrakant khaire an appeal to party worker to do not go anywhere and do not leave uddhav thackeray side | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”; चंद्रकांत खैरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Thackeray Group Chandrakant Khaire News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका जिंकू, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. ...

'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने - Marathi News | 'Amit Shah apologize!'; Uddhav Sena protests in Chhatrapati Sambhajinagar with loud slogans | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने

प्रत्येक पदाधिकारी यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र होते. ...

आजही माझे वलय, मी ज्येष्ठ नेता; चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना डिवचले - Marathi News | Even now my impact, I am the senior leader; Chandrakant Khaire teases Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजही माझे वलय, मी ज्येष्ठ नेता; चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना डिवचले

उद्धव सेनेत माजी खा. चंद्रकांत खैरे व आ. अंबादास दानवे या दोन नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण सतत पाहायला मिळते. ...

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ - Marathi News | 40 crores came from the Chief Minister's plane in the Lok Sabha elections; Chandrakant Khaire's sensational allegation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीत पैसे वाटून त्यांनी माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकाला पाडले: चंद्रकांत खैरे ...

"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा - Marathi News | eknath Shinde sanjay Shirsat was there at the last moment of anand Dighe A big claim by the Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

आनंद दिघे यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट आला आहे, या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. ...

संस्थान गणपती समोर मानापमान नाट्य; आजी-माजी खासदार भुमरे-खैरे यांच्यात स्टेजवर चकमक - Marathi News | Manapaman Natya in front of Sansthan Ganapati; A clash between Chandrakant Khaire and Sandipan Bhumre on the platform itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संस्थान गणपती समोर मानापमान नाट्य; आजी-माजी खासदार भुमरे-खैरे यांच्यात स्टेजवर चकमक

छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या कार्यक्रमत आजी, माजी खासदारांमध्ये हमरी-तुमरी ...

खैरे साहेब, यंदा रात्री १ वाजेपर्यंत नाचा! गणेशोत्सव समन्वय बैठकीत खैरे-शिरसाटांत कोपरखळ्या - Marathi News | Khaire saheb, this year dance till 1 pm! Ganeshotsav coordination meeting Khaire-Shirsatant teases each other | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खैरे साहेब, यंदा रात्री १ वाजेपर्यंत नाचा! गणेशोत्सव समन्वय बैठकीत खैरे-शिरसाटांत कोपरखळ्या

विसर्जन मिरवणुकीत रात्री १२ काय १ वाजेपर्यंत नाचा. मी कमिशनर साहेबांना सांगतो कानाडोळा करायला. अरे सरकार कोणाचं आहे ! संजय शिरसाट यांची कोपरखळी गणेशोत्सव समन्वय बैठक : खैरे-शिरसाट यांच्यात राजकीय कोपरखळ्या; एकमेकांसाठी प्रार्थना आणि हास्यकल्लोळही ...

"छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात...", चंद्रकांत खैरेंचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | chandrakant-khaire controversial statement over chhatrapati shivaji maharaj statue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात...", चंद्रकांत खैरेंचे वादग्रस्त वक्तव्य

शिवसेना(उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...