राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केद्रांतील विविध संस्था कडक कारवाई करत आहेत. यामुळे भाजपला जशासतसे उत्तर द्यावे अशी शिवसैनिकांची भावना आहे. ...
गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून खैरे आणि दानवे यांच्यातील संवाद दुरावला असून, कोणत्या न कोणत्या निमित्ताने गटबाजी चव्हाट्यावर येते. खैरे यांनी बुधवारी शिवसेना पक्षघटनेचा हवाला देत कोणाचे काय अस्तित्व आहे, हे स्पष्ट केले. ...
मंगळवारी सोयगाव नंगरपंचायतीत नगराध्यक्ष अन उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक पार पडली. यावेळी औरंगाबादचे भावी खासदार म्हणून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेच असणार, अशी अब्दुल सत्तार यांनी घोषणा केली. ...