फक्त मी कट्टर शिवसैनिक आहे म्हणायचं आणि तडजोडीचं राजकारण करायचे. ईमानदारीने जे काम करतायेत त्यांना भूलवत राहायचे. त्यामुळे खैरेंचे खरे रूप मी बघितलं आहे असा गंभीर आरोपही राजू शिंदे यांनी केला. ...
Thackeray Group Chandrakant Khaire News: विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या राजू शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करताना चंद्रकांत खैरे यांच्याबाबत उघडपणे नाराजी बोलून दाखवली. ...