लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire Latest News

Chandrakant khaire, Latest Marathi News

Maharashtra Politics: “२२ वर्षांपासून कामाख्या देवीला जातोय”; शिंदे गटाच्या ऑफरवर चंद्रकांत खैरेंचा पलटवार - Marathi News | shiv sena thackeray group leader chandrakant khaire replied shinde group over kamakhya devi guwahati visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२२ वर्षांपासून कामाख्या देवीला जातोय”; शिंदे गटाच्या ऑफरवर चंद्रकांत खैरेंचा पलटवार

Maharashtra News: हे लोकं मंत्रिपद टिकावे, या स्वार्थासाठी जातात. परंतु उद्धव ठाकरेंचा विजय व्हावा, यासाठी कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो, असे चंद्रकांत खैरेंनी म्हटले आहे. ...

कामाख्या देवीची अशी पूजा घालतो की शिंदे सरकार आउट होईल; चंद्रकांत खैरेंचा चमत्कारिक दावा - Marathi News | Shinde government in trouble after my worship of Kamakhya Devi; Now everyone will get hit and get out, says chandarkant khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या पूजेनंतरच शिंदे सरकार अडचणीत; आता अशी पूजा घालतो की सर्व आउट होतील

हे आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. मी कामाख्या देवीला मागील २२ वर्षांपासून जात आहे. ...

Maharashtra Politics: “शनिदेवाला साकडे घातले होते, संजय राऊत कुटुंबासोबत शनि शिंगणापूरला येणार”: चंद्रकांत खैरे - Marathi News | shiv sena thackeray group chandrakant khaire said worshiped shani dev for sanjay raut bail and he will come to shani shingnapur with family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शनिदेवाला साकडे घातले होते, संजय राऊत कुटुंबासोबत शनि शिंगणापूरला येणार”: चंद्रकांत खैरे

Maharashtra News: शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या सुटकेसाठी त्याच्याकडे प्रार्थन केली होती, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. ...

नाना पटोलेंनी सुनावताच कॉंग्रेस फुटणार म्हणणाऱ्या चंद्रकांत खैरेंनी मागितली माफी - Marathi News | Chandrakant Khaire has apologized on Congress will split statement, as soon as Nana Patole louds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाना पटोलेंनी सुनावताच कॉंग्रेस फुटणार म्हणणाऱ्या चंद्रकांत खैरेंनी मागितली माफी

शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर लवकरच निर्णय येणार आहे. याविषयी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले होते ...

Maharashtra Politics: “विद्यमान शिंदे सरकार कोसळेल म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत” - Marathi News | shiv sena thackeray group chandrakant khaire claims that congress 22 mla likely to join bjp if shinde fadnavis govt collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विद्यमान शिंदे सरकार कोसळेल म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत”

Maharashtra News: आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदेंसह सर्व ४० बंडखोर आमदार पराभूत होतील, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “तुम्ही ५० खोके घेतले, शेतकऱ्यांना किमान ५० पेट्या तरी द्या”; चंद्रकांत खैरेंचा शिंदे सरकारला टोला - Marathi News | shiv sena chandrakant khaire replied eknath shinde govt abdul sattar over criticism on uddhav thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही ५० खोके घेतले, शेतकऱ्यांना किमान ५० पेट्या तरी द्या”; चंद्रकांत खैरेंचा शिंदे सरकारला टोला

Maharashtra News: माझ्या पाया पडला, प्रचाराला गेलो म्हणून निवडून आला. पण आता बंदोबस्त करावा लागणार आहे, असा पलटवार चंद्रकांत खैरेंनी अब्दुल सत्तारांच्या टीकेवर केला. ...

अब्दुल सत्तार आता तोंड सांभाळा, नाहीतर...; ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा इशारा - Marathi News | Thackeray group leader Chandrakant Khair's warning to Abdul Sattar over Uddhav thackeray visit to Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तार आता तोंड सांभाळा, नाहीतर...; ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा इशारा

४ पक्ष फिरून आले. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू अशा शब्दात खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

आम्हाला उमेदवार न मिळण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले गेले; चंद्रकांत खैरेंचा आरोप - Marathi News | Former MP Shiv Sena leader Chandrakant Khaire has criticized the Shinde group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला उमेदवार न मिळण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले गेले; चंद्रकांत खैरेंचा आरोप

माजी खासदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. ...