Chandrakant Khaire Latest News , मराठी बातम्या FOLLOW Chandrakant khaire, Latest Marathi News
एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्यानं मातोश्रीसमोर पेचप्रसंग ...
आ. हर्षवर्धन जाधव म्हणाले होते, माझ्या सासऱ्यांनी सांगितले तर खैरेंची उमेदवारी निश्चितपणे कापली जाईल. ...
औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. औरंगाबादमध्ये आयोजित आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबद्दल अजब दावा केला आहे. ...
खैरेंना समजायला पाहिजे की सासऱ्याऐवजी जावयाचा मान मोठा असतो. ...
शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी सतीश चव्हाण सरसावले. ...
गेल्या काही दिवसांपासून खैरे व बागडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ...
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रामदास कदम यांच्यामुळेच समांतर जलवाहिनीच्या योजनेचे वाटोळे झाल्याचा आरोप पुन्हा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. ...
महापौरांना आता खासदार, आमदार व्हायचे आहे काय? असा सवाल करीत खा. खैरे यांनी त्यांच्या जनसंपर्क मोहिमेवर तोंडसुख घेतले. ...