लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire Latest News , मराठी बातम्या

Chandrakant khaire, Latest Marathi News

...तर शिवसैनिक चंद्रकांत खैरेंना रस्त्यावर फिरू देणार नाहीत; राजू शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | Raju Shinde, who left Uddhav Thackeray's Shiv Sena, targets Chandrakant Khaire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शिवसैनिक चंद्रकांत खैरेंना रस्त्यावर फिरू देणार नाहीत; राजू शिंदेंचा हल्लाबोल

फक्त मी कट्टर शिवसैनिक आहे म्हणायचं आणि तडजोडीचं राजकारण करायचे. ईमानदारीने जे काम करतायेत त्यांना भूलवत राहायचे. त्यामुळे खैरेंचे खरे रूप मी बघितलं आहे असा गंभीर आरोपही राजू शिंदे यांनी केला. ...

“मी एकनिष्ठ शिवसैनिक, राजू शिंदेसाठी २५०० लोकांना फोन केले, १ लाख मते...”; खैरेंचा पलटवार - Marathi News | thackeray group leader chandrakant khaire replied raju shinde over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी एकनिष्ठ शिवसैनिक, राजू शिंदेसाठी २५०० लोकांना फोन केले, १ लाख मते...”; खैरेंचा पलटवार

Thackeray Group Chandrakant Khaire News: विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या राजू शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करताना चंद्रकांत खैरे यांच्याबाबत उघडपणे नाराजी बोलून दाखवली. ...

ठाकरे गटाला धक्का; विधानसभेला 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराचा रामराम, खैरेंवर फोडले खापर - Marathi News | Shock to Thackeray group; Shiledar, who got 1 lakh votes in the assembly, is gone, Khare gets a slap in the face | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे गटाला धक्का; विधानसभेला 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराचा रामराम, खैरेंवर फोडले खापर

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. ...

“एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावे अन् संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंकडे यावे”; कुणी दिली खुली ऑफर? - Marathi News | shiv sena thackeray group chandrakant khaire reaction over sanjay shirsat statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावे अन् संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंकडे यावे”; कुणी दिली खुली ऑफर?

Shiv Sena Thackeray Group And Shinde Group News: एकनाथ शिंदे यांना भाजपाने वेगळे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

बदलते राजकारण! 'ते सोबत असते तर खासदार असते'; खैरेंच्या दाव्याला संजय शिरसाटांची पुष्टी - Marathi News | Changing politics! 'If he was with me, he would be an MP'; Sanjay Shirsat confirms Chandrakant Khaire's claim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलते राजकारण! 'ते सोबत असते तर खासदार असते'; खैरेंच्या दाव्याला संजय शिरसाटांची पुष्टी

लोकसभा, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शिंदेसेना खैरेंना ऑफर दिल्याबाबत पुष्टी करीत आहे. ...

“ऑफर स्वीकारली असती तर खैरे आता खासदार झाले असते”; शिंदे गटाच्या नेत्यांनी सगळे सांगितले - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat said if chandrakant khaire accept offer then he would have become mp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ऑफर स्वीकारली असती तर खैरे आता खासदार झाले असते”; शिंदे गटाच्या नेत्यांनी सगळे सांगितले

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. ...

शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा - Marathi News | Eknath Shinde group offers MP post, BJP offers Governor post; Thackeray group leader Chandrakant Khaire claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला आहे असंही माजी खासदाराने सांगितले. ...

पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे - Marathi News | Those who left the party are traitors; Changes are needed in the party organization for the party to flourish: Ambadas Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे

आपण कुठे तरी कमी पडलो. एका पराभवाने काही होत नाही. पुन्हा नव्या जोमाने लढू ...