औरंगाबादमधील 5 आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता शिंदे गट विरुद्ध औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी मेळावे घेत बंडखोरांविरुद्ध हल्लाबोल केला आहे. ...
राज्यात नव्यानं अस्तित्वात आलेलं सरकार फार काळ टीकणार नाही. एकदा का मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की यांच्यात मारामाऱ्या होतील, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार आणि ज्येष्ठे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ...