मुंबई महापालिका निवडणीसह राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. हा एकत्र येण्याचा मुहूर्त ठरल्याची घोषणा माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केली आहे. ...
Chandrakant Khaire News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर एकनाथ शिंदे यांनीही सोबत यावे. म्हणजे मूळ शिवसेना पुन्हा तयार होईल, असे मत गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले होते. याला चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला आहे. ...
'खैरे हे शिवसेनेचे शंकराचार्य आहेत,' अशा शब्दात राऊतांनी खैरेंचे कौतुक केले. याच वेळी, त्यांनी 'आपण कडवट शिवसैनिक कसे झालात?' असा प्रश्नही खैरेंना विचारला. यावर खैरे यांनीही बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. ...
Chandrakant Khaire News: अंबादास दानवे यांच्याबद्दल उघडपणे नाराजी बोलून दाखवल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी थेट मुंबई गाठत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...
Chandrakant Khaire vs Ambadas Danve: खैरे यांनी मेळाव्याला दांडी मारल्याचे गोटात चर्चा होती. आपल्याला या कार्यक्रमाला बोलविलेच गेले नाही, असा सूर खैरे यांनी लावला आहे. तसेच विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंवर जोरदार टीका केली आहे. ...