गेल्या २५ वर्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेद्वार निवडण्यापासून प्रचारापर्यंतची पश्चिम महाराष्ट्राची सर्व जबाबदारी नेहमी चंद्रकांत पाटील यांच्यावर असते; त्यामुळेच सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे नियोजन करताना त्यांना फारशी अडचण आली ...
जळगाव महापालिकेचा निकाल पाहता विरोधकांनी आता राजकारण सोडावे, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील विजयाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...
राज्यातील सर्व सातबारा ३१ मार्च २०१८ पूर्वी आॅनलाईन होतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली? असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी ...
पालकमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदय शस्त्रक्रियेसाठी कोल्हापुरातून दहा लहान मुले आणि त्यांचे पालक अशा तीस जणांना मुंबईला पाठविण्यात आले. ...
‘दूधपुरवठा रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?’ असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांना केला. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. ...
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय ’ , ‘हर हर महादेव ’ अशा जयघोषात व अभूतपूर्व उत्साहात ५१ व्या ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ मोहीमेस शनिवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली. प्रथम नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण् ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षे बदलणार नाही असे स्पष्ट करत अध्यक्षबदलाच्या चर्चेवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पडदा टाकला. ...