नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण ...
सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याचा निषेध करण्यासाठी सीमा भागातील कार्यकर्ते मोर्चाने महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या निवासस्थानी जमा होत आहेत. ...
बांधकाम कामगारांची बंद असलेली मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरूकरावी, यासह राज्यपातळीवरील मागण्या महिन्याभरात मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा सोमवारी बांधकाम कामगारांनी शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा ...
कोल्हापूर येथील विमानतळाचे आता ‘छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर विमानतळ’ असे नामकरण होणार आहे. या नामकरणाचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. अनेक वर्षांपासून मागणी पूर्ण झाल्याने कोल्हापुरातील विविध संस्था, संघटनांनी साखर-पेढे वाटून आनंद ...
तुरंबे (ता. राधानगरी) येथील जिजामाता को आॅपरेटिव्ह हॉस्पिटलचे उद्घाटन येत्या ३ फेब्रुवारीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माहिती डॉ. भीष्म सूर्यवंशी,जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनी गु ...
साखरेचे दर झपाट्याने उतरल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारीच बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ग ...