कोल्हापूरातील सर्किट बेंचचा विषय आता मार्गी लागला आहे. खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एकुण ११२0 कोटींपैकी सर्किंट बेंचसाठी १00 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले असून शेंडा पार्क येथील ७५ एकर ...
महाराष्ट्रात नेहमी पत्रकारांशी खुल्या दिलाने संवाद साधणारे राज्याचे बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क आता पत्रकारांच्या प्रश्नांना फुल्ली मारल्याचे दिसून येत आहे. ...
माझ्या ट्वीटर अकाउंटचे सिस्टीम आॅडिट करण्यात येत आहे. त्यातील निष्कर्षांनंतर तक्रार नोंदविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगितले. त्यांचे ट्वीटर अकाउंट पूर्ववत सुरू झाले. ...
कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती आज करण्यात आली. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रत्यक्ष आपल्या कामकाजात सुरवात करतील. कोल्हापूरच्या विकासाची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...
‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ असा नारा देत विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजबांधवांनी महामोर्चाचा एल्गार पुकारला आहे. याअंतर्गत लातूर, सांगलीनंतर रविवारी कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय लिंगायत समाजातर्फे महामोर्चा आयोजित केला आहे. यासाठी राज्यभरातून रविव ...
कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील शिवाजी पूलावरुन शुक्रवारी (दि.२६)रात्री पावणे बाराच्या सुमारास मिनी बस क्रं. एमएच-१२ एनएक्स ८५५० वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. म ...
शिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे नवीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अथवा बंद करावा याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्याव ...
कोल्हापूर शहर व शहरालगतच्या गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या प्राधिकरणाचे काम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग कर ...