चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. पण शपथविधी सोहळ्यापूर्वीच लक्ष्मीची कृपा झाली आहे. गेल्या १२ दिवसांत त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत १०५ टक्क्यांनी वाढ झाली. ...
loksabha Election Result - यंदाच्या लोकसभेत भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने एनडीएच्या घटक पक्षांच्या भूमिकेवर सरकारचं अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे एनडीएतील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. ...
देशात लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले आहे. आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सरकारमध्ये टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांचाही सहभाग असणार आहे. ...