लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंदननगर

चंदननगर

Chandan nagar, Latest Marathi News

पूररेषा केव्हा होणार निश्चित ? साईनाथनगरच्या चारशे कुटुंबांना चार वेळा बसला पुराचा फटका - Marathi News | When will the line of flood be sure?four time 400 family affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूररेषा केव्हा होणार निश्चित ? साईनाथनगरच्या चारशे कुटुंबांना चार वेळा बसला पुराचा फटका

साईनाथनगरची अद्यापही पूररेषा प्रशासनाने निश्चित न केल्यामुळे वर्षानुवर्षे साईनाथनगरमध्ये बांधकामे होत आहेत. ...

जनहित का ठेकेदाराचे हित? : महापालिकेकडून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी - Marathi News | intrest of Public or contractor? : Disposal of taxpayer money from municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनहित का ठेकेदाराचे हित? : महापालिकेकडून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी

गेल्या सहा महिन्यांपासून नगररस्त्यावरील पदपथ तोडून पुन्हा नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे... ...

‘नो पार्किंग'मध्येच होतेय पार्किंग : फलक उरले नावालाच - Marathi News | Parking is happening in 'No Parking' zone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘नो पार्किंग'मध्येच होतेय पार्किंग : फलक उरले नावालाच

पंचतारांकित हॉटेल व आयटी पार्कची सर्व चारचाकी वाहने, दुचाकी या रस्त्यावर उभी केली जातात. ...

भाजपाकडून आचारसंहितेचा भंग: परवानगी न घेता बैठकीचे आयोजन  - Marathi News | cross to Code of Conduct by the BJP: without permission took meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाकडून आचारसंहितेचा भंग: परवानगी न घेता बैठकीचे आयोजन 

निवडणुकीत किमान  ४८ तास अगोदर प्रचार रॅली,बैठका,सभा, कोपरा सभा आंदीसाठी परवानगी मागणे गरजेचे आहे. ...

दफनभूमीचे आरक्षण बदल्याने संतप्त नागरिकांनी आणला थेट ‘जनाजा’ च महापालिकेत  - Marathi News | 'Janaja' coming in corporation due to reservation change about Cemetery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दफनभूमीचे आरक्षण बदल्याने संतप्त नागरिकांनी आणला थेट ‘जनाजा’ च महापालिकेत 

मागील चार वर्षांपासून याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या मृत्युनंतर दफन विधी होत होेते. परंतू, नुकतेच याठिकाणी पीएमपीएमएलसाठी आरक्षित फलक लावण्यात आले आहेत. ...

ट्रान्सफॉर्मर स्फोटातील ‘त्या दोघांची’मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी  - Marathi News | and death of 'both of them' ..in Transformer blast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रान्सफॉर्मर स्फोटातील ‘त्या दोघांची’मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी 

खराडी एमआयडीसी झेन्सार आयटी पार्कच्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात युवक व युवती गंभीर भाजल्याची घटना गेल्या महिन्यात ११ मे रोेजी घडली होती. ...

ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी  - Marathi News | Two people seriously injured in Transformer blast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी 

खराडी एमआयडीसी झेन्सार आयटी पार्कच्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात युवक व युवती गंभीर भाजल्याची घटना घडली. ...

महापौरांवर जेव्हा केली जाते नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती  - Marathi News | When citizens asked more questions to mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौरांवर जेव्हा केली जाते नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती 

महापौर आपल्या दारी हा उपक्रम खराडीतील चंदननगरमधील एनआय बसस्टॉप येथील मनपाच्या बहुउद्देशीय कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. ...