Chanda kochhar, Latest Marathi News
कोचर चौकशीत सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे ...
ईडीची मोठी कारवाई ...
कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले आणि त्यातील काही पैसे त्याच्या पतीला देण्यात आले होते, असा त्यांच्यावर ठपका आहे. ...
देश सोडण्यास बंदी : विमानतळांनाही देण्यात आल्या सूचना, कर्जातील कथित घोटाळा भोवणार? ...
सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती कळवा असे देखील सांगितल्याची माहिती मिळाली आहे. ...
आयसीआयसीआयची कारवाई; १० कोटींचा बोनसही मागितला परत ...
बँकेने नेमलेल्या स्वतंत्र चौकशी समितीमध्ये कोचर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. ...
जेटलींच्या नाराजीचा परिणाम?; सीबीआयचा प्रतिक्रियेस नकार ...