Chanakya Niti News in Marathi: आचार्य चाणक्य हे केवळ एक महान राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ नव्हते, तर मानवी स्वभावाचे ते उत्तम जाणकार होते. त्यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक महत्त्वाचे सूत्रे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली नीती केवळ राजकारण किंवा अर्थशास्त्रापुरती मर्यादित नाही, तर ती मानवी जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरते. हजारो वर्षांनंतरही त्यांचे विचार आजही तितकेच प्रभावी आहेत.