लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, मराठी बातम्या

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
पाकिस्तानसाठी मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आली वाईट बातमी, आफ्रिदीने दिली माहिती - Marathi News | Big shock for Pakistan Bad news came before the Champions Trophy Shahid Afridi gave information | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानसाठी मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आली वाईट बातमी, आफ्रिदीने दिली माहिती

India vs Pakistan, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे तरीही त्यांना बऱ्याच गोष्टींवरून ट्रोल व्हावं लागत आहे. तशातच पाकिस्तानी संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. ...

१६ किंवा १७ फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार, भारताची सलामी  बांगलादेश संघाविरुद्ध - Marathi News | Champions Trophy to be held on February 16 or 17, India to open against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१६ किंवा १७ फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार, भारताची सलामी  बांगलादेश संघाविरुद्ध

ही स्पर्धा १९ फेब्रुवारीला सुरू होईल.  सुरक्षेच्या कारणास्तव पाकमध्ये जाण्यास नकार देणारा भारतीय संघ आपले सामने दुबईत खेळेल. ...

टीम इंडियासाठी 'बॅड न्यूज'! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उंबरठ्यावर बुमराहला 'बेड रेस्ट'चा सल्ला - Marathi News | Bad News For Team India Jasprit Bumrah Advised Bed Rest Ahead Of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी 'बॅड न्यूज'! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उंबरठ्यावर बुमराहला 'बेड रेस्ट'चा सल्ला

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपर्यंत तो फिट होऊन संघात परतेल, अशी सर्वांना आशा आहे. पण... ...

टीम इंडिया दुबईला अन् रोहित शर्मा एकटा जाणार पाकिस्तानला?; Champions Trophy स्पर्धेत नवं ट्विस्ट - Marathi News | Rohit Sharma may visit Pakistan for 2025 Champions Trophy Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया दुबईला अन् रोहित शर्मा एकटा जाणार पाकिस्तानला?; Champions Trophy स्पर्धेत नवं ट्विस्ट

काय आहे चॅम्पियन्स ट्रॉफीतील नवं ट्विस्ट? ज्यामुळे पाहायला मिळू शकतो टीम इंडिया दुबईला अन् रोहित शर्मा पाकिस्तानात हा सीन यामागची सविस्तर स्टोरी  ...

रोहित शर्मा म्हणाला- मी काही महिन्यांचा कर्णधार! बीसीसीआयला सांगितलं, नवा कर्णधार शोधा... - Marathi News | Rohit Sharma told BCCI to find new captain for team India as he is available only for few more months | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा म्हणाला- मी काही महिन्यांचा कर्णधार! बीसीसीआयला सांगितलं, नवा कर्णधार शोधा...

Rohit Sharma BCCI, Team India Captain : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहितने आपली बाजू स्पष्ट करताना काही गोष्टी सांगितल्यात ... वाचा सविस्तर ...