आदिवासींच्या सोयीसुविधा भटक्या विमुक्तांच्या ४२ जातींना देण्याचा विधिमंडळाचा ठराव राज्य सरकारने करुन तो केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्र सरकारने आम्हाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी माजी वनमंत्री आमदार संजय राठोड यांनी मंगळवारी केली. ...
कनिष्ठ लिपिक असलेल्या मुलीला त्रास दिल्यावरून चाळीसगाव आगार प्रमुख संदीप कृष्णा निकम व वरिष्ठ लिपिक नितीन बाळकृष्ण पाठक या दोघांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
यावर्षी गावी परतलेले ऊसतोड मजुर कोरोना तपासणी न करताच आल्याने आरोग्य यंत्रणेने तांड्यांवरील ऊसतोड मजूर आणि नागरिकांचीही तपासणी सुरु केली आहे. यात ३२ मजुर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. ...
रावळगाव येथील एस.जे. शुगर यासाखर कारखान्याकडून ऊसाचे पेमेंट थकल्याने अखेर आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखान्याचे मालक आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली. ...