पिंपळवाड म्हाळसा ता.चाळीसगाव येथे २२ रोजी पहाटे तीन वाजता वनविभागाने विजय सुरेश देशमुख यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेरर जेरबंद बंद झाला. मात्र बिबट्या एक नसून दोन आहेत आहेत, असे येथील प्रत्यक्षदर्शींने सांगितले. ...
निनादणारे सनईचे मंगलस्वर... आंब्याच्या पानांचे तोरण... फुलांची सजावट... शहरातून निघालेली भव्य शोभायात्रा... एखाद्या शताब्दी महोत्सवाची सुरुवात अशी होते. तथापि, चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे या ऐतिहासिक क्षणांना मुकली आहे. शुक्रवार ...
सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) बहुचर्चित शहरांतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसह नव्याने उभारण्यात येणाºया १५ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभ योजनेस पालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत अखेर मंजुरी देण्यात आली. यामुळे लवकरच शहराच्या विविध ...
वक्तृत्व कलेने जग जिंकता येते. त्यामुळे या कलेचाही विद्यार्थ्यांना सराव केला पाहिजे. अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन वकृत्व आणि संभाषणातील बारकावे लक्षात घ्यावे, असे हितगूज चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांनी येथ ...
बोरखेडे बुद्रुक येथील शेतकरी संजय निंबा पाटील (वय ५५) यांनी सततच्या नापिकीमुळे आणि यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शुक्रवार सकाळी आठ वाजता त्यांच्या शेतातच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ...
चाळीसगावच्या शिवशक्ती नगरात राहणा-या माधुरी भरत ठाकुर यांची. त्यांचे पती प्राथमिक शिक्षक भरत ठाकुर यांना त्यांनी किडनी दान करुन त्या एकप्रकारे 'नवदुर्गा' ठरल्या आहेत. ...