मौजे वरखेडे-लोंढे धरण प्रकल्पातर्गत पुनर्वसन होणाºया तामसवाडी गावाला शुक्रवारी दुपारी १२ वाजता अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भेट दिली. पाहणी करताना ग्रामस्थांशी चर्चाही केली. ...
शेतकºयांच्या मागण्यांसाठी अनेकवेळा निवेदन देवूनही प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ भारतीय समाज सेवा संघ संयोजक तथा निवृत्त जवान ओंकार जाधव यांनी आपला वाढदिवस न साजरा करता, शुक्रवारी एक दिवसीय उपोषण केले. ...
तितूर नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी झालेल्या वाळूचा पंचनामा करुन वाळू माफियांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी हिंगोणे, ता.चाळीसगाव येथील २७ ग्रामस्थांनी १ रोजी सकाळी १० वाजता हिंगोणे गावालगत नदीपात्रालगत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत असरचा अहवाल प्रकाशित होत असतो. त्या अहवालानुसार किती विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी येते लिहता वाचता येते का, हे तपासले जात असते त्याच धर्तीवर आधारित महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशान ...
एरवी दहावीची म्हटली की, विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एकप्रकारे तणावतच दिसून येते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल ...