नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा, हरणबारी, केळझर या पाच धरणातून गिरणा धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा धरणात बुधवारी सायंकाळी सहापर्यंत एकूण ५४.९५ टक्के पाणी साठा होता. ...
एकेकाळी शिक्षण प्रक्रियेत मानाचे स्थान असणारा ‘स्वाध्यायमाला’ हा प्रकार हद्दपार झाला आहे. अवांतर वाचनही हरविले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच अभ्यासावर याचे अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. हे चक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या मुला-मुलींच् ...
वीज वितरण कंपनीच्या वतीने नव्या वीज मीटरचे ग्राहकांना दुप्पट व तिप्पटचे वीज बिल येत असल्यामुळे नव्या वीज मीटर विरोधात रयत सेना व युनिटी क्लबच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ६ रोजी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. ...
स्री जातीस समजून घेत चार पावलातले दोन पावले पुरुषवर्गही मागे आला तर खºया अर्थाने स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन साहस फाउंडेशनच्या संस्थापिका सरिता माळी यांनी व्यक्त केले. ...
रोजगार मेळाव्यात रविवारी तालुक्यातील जवळपास २५०० तरुणांनी सहभाग नोंदविला व त्यातील १६०० तरुणांना विविध कंपन्यांंमध्ये नोकरीचे नियुक्तपत्र मुलाखतीनंतर देण्यात आले. ...
राज्यात ३२ जिल्ह्यामध्ये आदिवासी-पारधी समाजाची लोकसंख्या सुमारे २० लाख जनगणना आहे. तरीही हा समाज राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रापासून वंचित आहे. हजारांपेक्षा अधिक आश्रमशाळा असूनही त्या केवळ शिक्षण सम्राटांच्या ताब्यात असल्याने शैक्षणिक स्तर पाहिजे ...